पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये स्क्वॉश प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर यांच्या पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळविल्याबद्दल आणि प्रतिष्ठेचे सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आपल्या सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर या प्रतिभावंत स्क्वॅश पुरुष संघाचे अभिनंदन. या प्रयत्नामुळे अनेक युवा खेळाडूंना या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा मिळेल. भारताला अतिशय आनंद झाला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈
![]() |
| जाहिरात |
