प्रतिनिधी : नितीन खाडे
चेतना विकास मंडळ संचलित इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेच्या वतीने नुकत्याच जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धा संपन्न झाली.
या जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धेचे उद्घाटनस जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पवार , करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू साहेब, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच आदिनाथ देशमुख,विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत, व या प्रशालेची मा. विद्यार्थिनी व नूतन प्रशिक्षणार्थी डीवायएसपीअद्विता शिंदे,शेवते गावच्या सुकन्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या उलभगत अदि सह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
![]() |
| जाहिरात |
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक आदिनाथ दादा देवकते, मा. अध्यक्ष बुगड व सर्व संचालक मंडळ ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका करमाळकर , व संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर अदिसह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनींनी व या सायकलिंग स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव व प्रशाला क्रीडाशिक्षक अविनाश देवकते सर व खपाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धा संपन्न झाल्या.
विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

